नागपुरात पहिल्यांदाच रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९०.०४ टक्क्यांवर गेले
नागपूर : कोरोना संसर्गाबाबत नागपूर जिल्ह्याला मोठा दिलासा मिळाला आहे. आज पहिल्यांदाच रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९०.०४ टक्क्यांवर गेले. तब्बल ८२,४३९ रुग्णांनी कोरोनावर मात केली. या महिन्यात पुन्हा सर्वात कमी, १३ मृत्यूची नोंद झाली....
कोरोनाग्रस्त असलेल्या एका पोलीस शिपायासह दोघा पोलिसांचामृत्यू झाला
नागपूर : कोरोनाग्रस्त असलेल्या एका पोलीस शिपायासह दोघा पोलिसांचामृत्यू झाला. एमआयडीसी पोलीस ठाण्यामध्ये कार्यरत असलेले कालमेघ नगर येथील अभिजीत गिरी (३५) १५ दिवसांपासून कोरोनाने आजारी होते. पोलीस रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. सोमवारी छातीमध्ये...
मेयो कोविड हॉस्पिटल : सोमवारी मेयोच्या ६०० खाटांच्या कोविड हॉस्पिटलमध्ये केवळ ७६ रुग्ण भरती...
नागपूर : सप्टेंबर महिन्यात सरासरी १५०० ते २००० हजार रुग्ण वाढत होते. त्यातच बेड मिळण्यासाठी अनेक रुग्णांना अडचणी येत होत्या. परंतु आता हळूहळू परिस्थिती बदलत आहे. सोमवारी मेयोच्या ६०० खाटांच्या कोविड हॉस्पिटलमध्ये केवळ ७६...
देशाच्या इतर भागांपेक्षा नागपुरात रिकव्हरी रेट अधिक
नागपूर : कोरोनाचा धोका संपला नसला तरी कोरोना रुग्णसंख्येचा वेग मंदावला आहे. नव्या रुग्णांच्या तुलनेत बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या अधिक आहे, ही समाधानकारक बाब आहे. विशेष म्हणजे, देश व राज्याच्या तुलनेत नागपूर जिल्ह्यातील रुग्ण...
९३ वर्षांच्या व्यक्तीने कोरोनाला यशस्वीरित्या मात दिले
नागपूर : महानगरपालिकेच्या इंदिरा गांधी रुग्णालय, गांधीनगरमधून शुक्रवारी ९३ वर्षाचे पद्माकर चवडे कोरोनावर मात करून सुखरूप घरी परतले. मागील काही दिवसापासून ते इंदिरा गांधी रुग्णालयामध्ये उपचार घेत होते.
कोरोनाचा प्रादुर्भाव नागपुरात नियंत्रणात येत आहे तसेच...
कोरोना रूग्णाच्या संख्येत वाढ पण मृत्यू कमी
नागपूर : कोरोनाचा प्रादुर्भाव नियंत्रणात येणार केव्हा, असा प्रश्न सर्वांनाच पडला असताना कमी होणाऱ्या मृत्यूच्या संख्येने काहीसा दिलासदायक चित्र निर्माण झाले आहे. मंगळवारी २३ रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली, तर रुग्णसंख्येत किंचित वाढ होऊन ८९८...
विदर्भात मृत्यूचा दर २.६८ टक्के
नागपूर : विदर्भात दोन आठवड्यांपूर्वी रुग्णसंख्या तीन हजारांवर गेली होती, तर मृत्यूच्या संख्येने शंभरी गाठली होती, परंतु आता ती निम्म्यावर आली आहे. रविवारी १५८९ रुग्ण व ५१ मृत्यूची नोंद झाली. रुग्णांची एकूण संख्या १५६६६९...
विदर्भात कोरोनाच्या रुग्णांत ६० टक्के वाढ
नागपूर : विदर्भात कोरोनाचे संकट आणखीच गडद होत चालले आहे. मागील सात महिन्याच्या तुलनेत एकट्या सप्टेंबर महिन्यात ६० टक्के नव्या रुग्णांची भर पडली. मृतांची संख्याही ६० टक्क्याने वाढली. दिलासादायक म्हणजे, ७१ टक्के रुग्ण बरे...
कोव्हिडमध्ये घ्या डोळ्यांची विशेष काळजी
नागपूर : कोव्हिड-१९ हा संसर्गजन्य आजार आहे. त्याचा संसर्ग तोंड आणि नाकाप्रमाणेच डोळ्यांमधूनही होतो. ताप, सर्दी, खोकला, श्वास घ्यायला त्रास यासह डोळे येणे हे सुद्धा कोव्हिडचे एक लक्षण असल्याचे दिसून येत आहे. याशिवाय कोव्हिडमुळे...
CoronaVirus in Nagpur : नागपुरात ९८२ नवीन पॉझिटिव्ह, ३८ रुग्णांचा मृत्यू
नागपूर : सप्टेंबर महिन्याच्या अखेरच्या दिवशी नागपूर जिह्यात ९८२ नवे संक्रमित रुग्ण आढळले, तर ३८ जणांचा मृत्यू झाला. यामुळे आता एकूण संक्रमितांची संख्या ७८,०१२ झाली आहे, तर मृत्यूने २,५१० चा आकडा गाठला आहे.
बुधवारी पॉझिटिव्ह...
CoronaVirus in Nagpur : नागपुरातील १३६२ रुग्ण कोरोनामुक्त : बरे होण्याचे प्रमाण ८३.१८ टक्के
नागपूर : जिल्ह्यामध्ये कोरोनाबाधितांच्या तुलनेत कोरोनामुक्त होणाऱ्या रुग्णांची संख्या सलग तिसऱ्या दिवशी अधिक राहिली. मंगळवारी १६६२ रुग्ण कोरोनामुक्त झाले तर, १२७३ नवीन कोरोना रुग्ण आढळून आले. तसेच, कोरोनातून बरे होण्याचे प्रमाण ८३.१८ टक्के झाले....
नागपुरात कोरोनाबाधितांचा उच्चांक, २३४३ पॉझिटिव्ह; ४५ मृत्यू
नागपूर : रुग्णसंख्येचा वेग दिवसागणिक वाढतच चालला आहे. रविवारी २३४३ नव्या रुग्णांची भर पडली. रोजच्या रुग्णसंख्येतील ही विक्रमी वाढ आहे. यात शहरातील २०४२, ग्रामीणमधील २९६ तर जिल्हा बाहेरील पाच रुग्ण पॉझिटिव्ह आले. रुग्णांची एकूण...
चिंताजनक! विदर्भात रुग्णसंख्या लाखाच्या दिशेने तर मृत्यू दहा हजाराकडे
नागपूर : विदर्भात वाढत्या कोरोनाबाधितांची व मृत्यूची संख्या चिंतेत भर टाकणारी आहे. रविवारी, ४२७० रुग्ण पॉझिटिव्ह आले. आतापर्यंतच्या रोजच्या रुग्णसंख्येतील ही सर्वात मोठी भर आहे. या रुग्णांमुळे एकूण रुग्णांची संख्या ९४, ७९३ झाली आहे....
CoronaVirus in Nagpur : नागपुरात बाधितांपेक्षा कोरोनामुक्तांची संख्या अधिक
नागपूर : एरवी कोरोनाबाधितांचा आकडा बरे झालेल्या रुग्णांपेक्षा मोठा असताना शुक्रवारी रोजच्या रुग्णसंख्येच्या तुलनेत कोरोनामुक्तांची संख्या अधिक होती. २६५९ रुग्ण बरे झाले तर २०६० नव्या रुग्णांची भर पडली. रुग्णांची एकूण संख्या ४८,५५० झाली आहे....
CoronaVirus News: नागपुरात कोव्हॅक्सिनचा दुसरा टप्पा सुरू; ५० व्यक्तींना दिली लस
नागपूर : भारतात तयार करण्यात आलेल्या कोविड प्रतिबंधक कोव्हॅक्सिन लशीच्या मानवी चाचणीचा दुसरा टप्पा नागपुरात सुरू झाला. यात १२ ते ६५ वयोगटातील ५० व्यक्तींना ही लस देण्यात आली. यात १२ ते १८ वयोगटातील ८...
CoronaVirus in Nagpur : नागपुरात २४ तासात १,९३४ रुग्ण, ५८ मृत्यू
नागपूर : कोरोना प्रादुर्भावाचा आलेख उंचावत चालला आहे. मागील २४ तासांत १,९३४ रुग्ण पॉझिटिव्ह तर ५८ रुग्णांचे बळी गेले. रुग्णांची एकूण संख्या ४६,४९० झाली असून मृतांची संख्या १,५१६ वर पोहचली आहे. पॉझिटिव्ह आलेल्या रुग्णांमध्ये...
नागपुरात पोलीस हवालदाराचा मृत्यू : ‘कोरोना’ चाचणी अहवाल पॉझिटिव्ह
नागपूर : शहर पोलिसमधील एका हवालदाराचा बुधवारी मृत्यू झाला. कोराडी रोडवरील एका खासगी रुग्णालयात ही घटना घडली. या घटनेमुळे पोलीस कर्मचाऱ्यांमध्ये रोष आहे. मृत ५२ वर्षीय विजय श्रीवास्तव आहेत. श्रीवास्तव पोलीस मुख्यालयात ग्रील इन्स्ट्रक्टर...
विदर्भात रुग्णांची संख्या ७५ हजारावर; २, ३८७ नवे रुग्ण, ५९ मृत्यू
नागपूर : विदर्भात कोरोनाचे संकट आणखीच गडद होत चालले आहे. सोमवारी २,३८७ नव्या पॉझिटिव्ह रुग्णांची भर पडल्याने रुग्णसंख्या ७५,१४१ झाली आहे. तर ५९ रुग्णांच्या मृत्यूने मृतांची संख्या २,०५८वर पोहचली आहे. आतापर्यंत ४७,८७९ रुग्ण बरे...
आता कोव्हॅक्सीन इंट्राडर्मलची मानवी चाचणी; नागपुरातील खासगी हॉस्पिटलला परवानगी
नागपूर : भारतात तयार करण्यात आलेल्या कोविड प्रतिबंधक कोव्हॅक्सिन लसीच्या मानवी चाचणीचा पहिला टप्प्याची वाटचाल पूर्णत्वाकडे सुरू आहे. ही लस इंट्रा व्हॅस्कुलर म्हणजे धमनीमध्ये दिली जाणारी आहे. आता याच लसीचा इंट्राडर्मल म्हणजे त्वचेत दिल्या...
नागपूर मनपाच्या कोविड सेंटरसाठी डॉक्टर-परिचारिकांची होणार भर्ती
नागपूर : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर महापालिकेतर्फे पाच डेडिकेटेड हेल्थकेअर सेंटर सुरू करण्यात आले आहेत. परंतु डॉक्टर व मनुष्यबळ नसल्याने त्याचे संचालन होत नव्हते. मनपा आयुक्त राधाकृष्णन बी. यांनी संबंधित हेल्थकेअर सेंटरच्या मनुष्यबळाची व्यवस्था सुरू केली...
अॅन्टिजन टेस्टचा रिपोर्ट खराच असेल असे नाही!
नागपूर : मुंबई मनपा आयुक्त इकबाल चहल यांनी कोरोना संदर्भातील अॅन्टिजन टेस्ट वरच प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. पॉझिटिव्ह आलेल्या अॅन्टिजन टेस्ट रिपोर्टवर कोणतीच शंका नाही. मात्र, जे रिपोर्ट निगेटिव्ह आले आहेत, ते चूक असू...
नागपूर शहरात आणखी १६ कोरोना चाचणी केंद्र सुरू
नागपूर : शहरात कोव्हिडचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता जास्तीत जास्त चाचण्या करून नागरिकांना वेळेवर उपचार मिळावे, या दृष्टीने महापालिकेतर्फे नवीन १६ कोरोना चाचणी केंद्र सुरू करण्यात आले आहेत. या नवीन केंद्रासह नागपूर शहरात आता...
CoronaVirus in Nagpur : नागपुरात १६ टक्क्यांनी रुग्ण तर १० टक्क्यांनी वाढले मृत्यू
नागपूर : ऑगस्ट महिन्यात कोरोनाबाधितांच्या व मृतांच्या संख्येचे जुने विक्रम मोडीत निघाले आहेत. जुलै महिन्याच्या तुलनेत मागील महिन्यात १६.०८ टक्के म्हणजे २४,१६३ रुग्णांची तर १०.६६ टक्के म्हणजे, ९१९ मृतांची वाढ झाली.
सोमवारी १,२२७ नव्या रुग्णांची...
सुदृढ व्यक्तीच्या घराला घोषित केले प्रतिबंधित क्षेत्र
नागपूर : कोरोना संसर्गाबाबत मनपा प्रशासनाचे पितळ उघडे पडले आहे. राजनगर निवासी ३५ वर्षीय एक व्यक्ती ५ ऑगस्टला कोरोना संक्रमित झाले आणि आता ते पूर्णत: दुरुस्त झाले आहे. मात्र, संक्रमणाच्या २० दिवसानंतर मनपाला संबंधित...
Wockhardt Hospital Nagpur treats nearly 200 COVID cases, no frontline worker tests positive
Nagpur : After treating around 200 COVID-19 cases in the city since its beginning, Wockhardt Hospital Covid unit stands further determined in its fight against this global pandemic. In a short span of one...
नागपुरातील १६ खासगी रुग्णालये आता ‘कोविड हॉस्पिटल’
नागपूर : शासकीय रुग्णालयांसोबतच आता कोविड- १९ च्या रुग्णांवर उपचार करण्यासाठी खासगी रुग्णालयांनाही मान्यता देण्यात आली आहे. नागपुरातील १६ खासगी रुग्णालये आता पूर्णत: कोविड हॉस्पिटल बनले आहेत. या रुग्णालयात १८७६ बेड्स उपलब्ध करण्यात आले...
CoronaVirus News : कोविड प्रतिबंधक ‘कोव्हॅक्सिन’ लसीच्या मानवी चाचण्या पूर्ण
नागपूर : भारतात तयार करण्यात आलेल्या कोविड प्रतिबंधक कोव्हॅक्सिन लसीच्या मानवी चाचणीचा दुसरा डोस नागपुरात ५५ तर देशात ३७५ व्यक्तींना देण्यात आला असून या सर्वांची प्रकृती ठणठणीत असल्याचे व कुठलेही दुष्परिणाम दिसून आले नसल्याचे...
पॉझिटिव्ह आलेल्या नागपुरातील वनरक्षकाच्या मृत्यूमुळे खळबळ
नागपूर : सेमिनरी हिल्सच्या वनपरिक्षेत्र कार्यालयात कार्यरत असलेल्या एका ५० वर्षीय बीट रक्षकाचा कोरोनामुळे मृत्यू झाला. त्याच्यावर मेयो येथील रुग्णालयात उपचार सुरू होते. गुरुवारी सकाळी ५ वाजता डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. या घटनेमुळे...
नागपुरातील दोन पोलीस अधिकाऱ्यांचे कोरोनामुळे निधन
नागपूर : शहरातील दोन कर्तव्यदक्ष पोलीस अधिकारी भगवान शेजुळ व सिद्धार्थ सहारे यांचे गुरुवारी सकाळी कोरोना संसगार्मुळे दु:खद निधन झाले. शहरात कोरोनाचा संसर्ग व मृत्यूचे प्रमाण वाढते असल्याने वैद्यकीय वर्तुळ व प्रशासनासमोरचे आव्हान वाढत...
मृतांच्या नातेवाईकांना आणाव्या लागतात बर्फाच्या लाद्या
नागपूर : कामठी उपजिल्हा रुग्णालयातील शवविच्छेदन गृहात शीतगृह तयार करण्यात आले आहे. येथील बर्फ तयार करणारी फ्रिजर मशीन गत चार वर्षांपासून बंद आहे. परिणामी मृताच्या नातेवाईकांना दरवेळी पदरमोड करून बर्फाच्या लाद्या विकत आणाव्या लागत...