COVID-19

Corona Virus in Nagpur; कोरोनासाठी नागपूर जिल्ह्यामध्ये १२४ शीघ्र कृती दलांची स्थापना

नागपूर : कोरोनाचा फैलाव होऊ नये याकरिता तातडीने आवश्यक कार्यवाही करण्यासाठी जिल्ह्यामध्ये १२४ शीघ्र कृती दलांची स्थापना करण्यात आली आहे. त्यामध्ये नागपूर शहराकरिता स्थापन...

नागपुरातील परिस्थितीला गांभीर्याने घ्या; घरीच राहा मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांचे आवाहन

नागपूर: नागपूर महानगरपालिकेअंतर्गत येणाऱ्या क्षेत्रात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असून एकाचा मृत्यू झाला आहे. ही परिस्थिती अत्यंत गंभीर आहे. कोरोनामुळे उद्‌भवलेल्या परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन...

विदर्भात कोरोनाचे ८ रूग्ण वाढले

नागपूर : विदर्भात कोरोनाबाधित रूग्णाच्या संख्येत मंगळवारी ८ ने वाढ झाली. आज वाढलेल्या रूग्णांमध्ये सर्वाधिक ३ रूग्ण अमरावतीत वाढले आहेत. तर, नागपूर, चंद्रपूर आणि...

केंद्राच्या योजनेत फक्त तांदूळ; केशरी कार्डधारकही लाभार्थी नाहीत: मुख्यमंत्री

मुंबई: केंद्र सरकारने जाहीर केलेल्या योजनेत फक्त तांदूळ वाटपाचा समावेश आहे. जे लोक दारिद्र्य रेषेखाली आहेत, त्यांनाच तांदूळ मिळणार असून केशरी कार्डधारकांना केंद्राने या योजनेतून...

ना. गडकरींच्या बैठकीत उपस्थितांवर आगमनप्रसंगी जंतुनाशक फवारणी

नागपूर: कोव्हीड १९ चा आढावा घेण्यासाठी महाराष्ट्राचे प्रभारी म्हणून नेमलेल्या केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी मंगळवारी (ता. ७) महाल येथील श्रीमंत राजे रघुजी भोसले...

Popular

Subscribe