COVID-19

आयसोलेशनसाठी जामा मशिद देण्याची तयारी

नागपूर : कोरोनाचा प्रादुर्भाव झालेल्या रूग्णांकरीता आणि संशयितांकरीता आयसोलेशन वॉर्ड तयार करण्यात आले आहेत. मात्र, रुग्णांची वाढती संख्या बघता भविष्यात आयसोलेशन वॉर्डासाठी जागा कमी...

नागपुरात मध्य भारतातला कोरोनाचा उच्चांकी आकडा

नागपूर: राज्याच्या नकाशावर करोना प्रादुर्भावाचे हॉट स्पॉट म्हणून पुढे येत असलेल्या उपराजधानीसाठी रविवारचा दिवस नागपूरकरांच्या काळजात धडकी भरविणारा ठरला. दिवसभरात १४ जणांना करोना विषाणूची...

नागपुरात एकाच दिवसात १४ नवे कोरोना पॉझिटीव्ह रुग्ण

नागपूर, ता. १२ : नागपूर शहरामध्ये कोरोनाचा धोका आणखी वाढला आहे. रुग्णांची संख्या वाढतेच आहे. किमान आतातरी लॉकडाऊनदरम्यान घराच्या बाहेर पडू नका. नागपूर महानगरपालिका, जिल्हा प्रशासन आणि...

मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांचे ‘फेसबुक लाईव्ह’च्या माध्यमातून भावनिक आवाहन

नागपूर, ता. ११ : कोव्हिड-१९ हा नागरिकांच्या जीवावर उठलेला या शतकातला भयानक विषाणू आहे. त्याविषयी सर्वप्रथम जाणून घ्या. स्वत:ची आणि कुटुंबाची काळजी घ्या. शासनाच्या...

कोरोनाबाधित रुग्ण आढळल्याने बैरागीपुरा परिसर सील

नागपूर, ता. ११ : नागपूर महानगरपालिका हद्दीतील गांधी-महाल झोन अंतर्गत येणा-या बैरागीपुरा प्रभाग क्रमांक २२ येथे कोरोनाबाधित रुग्ण आढळल्याने त्याचा प्रादुर्भाव शहरातील इतर भागात होउ नये म्हणून नागरिकांची...

Popular

Subscribe