नागपूर : अवेकनिंग विथ ब्र्म्हकुमारीज या कार्यक्रमात व्याख्यान देणाऱ्या जगविख्यात वक्ता ब्रम्हकुमारी शिवानी दीदी यांचे २२ जानेवारी रोजी सायंकाळी ६.३० वाजता “इमोशनल फिटनेस” या विषयावर विश्व शांती सरोवर, रेट्रीटसेंटर जामठा येथील हार्मोनी सभागृहात व्याख्यान आयोजित करण्यात आले.
व्याख्यानाचे आयोजन ब्राम्हकुमारीज नागपूर च्या वतीने करण्यात आले. कार्यक्रमाची नोंदणी ऑंनलाईन करता येईल. नोंदणी पूर्णपणे नि:शुल्क आहे. नोंदणी करून पास मिळविली जाऊ शकते. अशी माहिती ब्राम्हकुमारीज नागपूरच्या संचालिका बी. के. रजनी दीदी यांना एका प्रशिद्धी पत्राद्वारे दिली.
ऑंनलाईन नोंदणीसाठी खालील लिंक वर क्लिक करा.
http://missionindiatv.com/bramhakumari_shivani_yanche_vyakhyan_/