नागपूर : बदलत्या आर्थिक व्यवस्थेचे बलस्थान ‘ग्राहक’ आणि त्यांचे व्यापकहित लक्षात घेता. नागपूरला 6 आणि 7 ऑक्टोंबर 2018 ला अखिल भारतीय ग्राहक परिषरदेचे आयोजन करण्यात आले. सहा सप्टेंबरला सकाळी 8 वाजता पासून 9.30 पर्यंत राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक होईल नंतर सकाळी 10 वा नागपूरच्या प्रथम नागरिक महापौर सौ. नंदा शरद जिचकार यांच्या हस्ते राष्ट्रीय परिषदेचे उद्घाटन होईल या वेळी राज्याचे पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री गिरीश बापट, नागपूरचे पालकमंत्री व राज्याचे ऊर्जा मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची प्रमुख उपस्थिती राहील अखिल भारतीय ग्राहक पंचायतीच्या देशभरातील पाचशे ग्राहक कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत स्मृतीभवन रेशीम बाग परिसरात नागपुर महाराष्ट्र दोन दिवसाची ही परिषद मी दोन दिवस चालणाऱ्या या परिषदेत राष्ट्रीय कार्यकरण्याची बैठक आणि विविध आर्थिक विषयासह महत्त्वाचे सत्र राहतील.
अधिक वाचा : शहर में में 6 अक्टूबर से हेमटॉलॉजी मास्टर क्लास परिषद का आयोजन