अखिल भारतीय भोयर पवार महासंघ तर्फे गुणवंत विधार्थी व जेष्ठ नागरीक सत्कार युवक युवती परिचय मेळावा

Date:

नागपूर : दरवर्षीप्रमाणे राष्ट्रपिता महात्मा गांधी व माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री जयंतीचे औचित्यावर दिनाक २ ऑक्टोबर रोजी अखिल भारतीय भोयर पवार महासंघ , नागपूरतर्फे गुणवंत नागरिक व जेष्ठ नागरिक सत्कार तसेच युवक युवती परिचय मेळावा श्री. गुरुदेव सेवाश्रम, सुभाष रोड गणेशपेठ , नागपूर येथे आयोजित करण्यात आलेला असून या कार्यक्रमाचे प्रथम सत्र वेळ १०.३० ते २.०० वाजेपर्यंत कार्यक्रमाचे अध्यक्ष मा. श्री दिलीप कालभोरे राहणार असून उद्घाटक मा . श्रीमान मुरलीधर टेंभरे , मुख्य अतिथी डॉ. शंकरलाल पवार , श्री चेतन भैरम , श्रीमती पुष्पलता बारंगे, श्रीमती विजया गदे , व्दितीय सत्र वेळ २.३० ते ६.०० वाजे पर्यंत युवक युवती परिचय संमेलन अध्यक्ष श्री नामदेवरावजी रबडे , उद्घाटक श्रीमती पुष्पा निरंजन बिसने, मुख्य अतिथी डॉ अशोक बारंगा , ह . भ. प राहुल हजारे महाराज , श्री. लक्ष्मीकांत (गोलू ) नागरे , श्री . भगवानजी बन्नगरे, श्रीमती भारती बिसेन हे प्रामुख्याने उपस्थित राहतील . तसेच या कार्यक्रमला विशेष अतिथी सतगुरुदेव अनंत श्री विभूषित महामंडलेश्वर तपोनिष्ठ डॉ. करुणानंद गिरीजा महाराज आवाहन , आखाडा व स्वामी उरूऋमानंद रामकृष्ण मिशन, साधना कुटीर, ओंकारेश्वर उपस्थित राहून मार्गदर्शन करतील.

अधिक वाचा : डेंग्यूच्या नावावर पैसे उकळणाऱ्या खासगी रुग्णालयांवर कारवाई करा!

Share post:

Subscribe

Popular

More like this
Related

Policybazaar Strengthens Presence in Nagpur as Demand for Market-linked Investments and Term Insurance Rises in Western India

Nagpur : Policybazaar, one of India’s leading online insurance...

Meta WhatsApp Business API: Pricing & Billing Updates Effective January 1, 2026

Meta continues to strengthen the WhatsApp Business Platform by...

Wockhardt Hospitals Introduces Next-gen Robotic Knee Surgery in Nagpur, Empowering Patients to Walk Pain-free Again

MISSO Robotic System brings global orthopaedic technology closer to...

🎉 Black Friday 2025: The Ultimate Guide to Gadget Deals in India

As the holiday season approaches, Black Friday has evolved...