अजिंक्य रहाणे कडे मुंबई संघाचे नेतृत्व

अजिंक्य रहाणे Nagpur
अजिंक्य रहाणे

मुंबई : अजिंक्य रहाणे कडे आगामी विजय हजारे करंडक वन-डे क्रिकेट स्पर्धेसाठी मुंबई संघाचे नेतृत्व सोपविण्यात आले आहे. यात स्पर्धेत मुंबईचा समावेश अ गटात करण्यात आला आहे. मुंबईची पहिली लढत १९ सप्टेंबरला बडोद्याविरुद्ध होणार आहे.

मुंबई संघ : अजिंक्य रहाणे (कर्णधार), श्रेयस अय्यर (उपकर्णधार), पृथ्वी शॉ, जय बिस्त, सूर्यकुमार यादव, सिद्धेश लाड, आदित्य तरे, एकनाथ केरकर, शिवम दुबे, आकाश पारकर, धवल कुलकर्णी, शम्स मुलानी, विजय गोहील, तुषार देशपांडे, रॉयस्टोन डायस.

अधिक वाचा : मनु अत्री और सुमित रेड्डी ने जापान ओपन में ओलिंपिक रजत पदक विजेता जोड़ी को हराया