नागपुर वर्धा मार्गावर कंटेनर व टिपरची जबर धडक एकाचा जागीच मृत्यू

Date:

नागपुर (प्रतिनिधी): नागपुर वर्धा मार्गावरील सेलू नजिकच्या कान्हापुर पेट्रोल पंप जवळील भागीरथी फार्म हाऊस समोर भरधाव कंटेनर व टिप्परची सोमोरा सोमोर जबर धडक झाली या भीषण अपघात कंटेनरच्या चालक २५ वर्षीय रोहीदास मारकड रा चिमंबोरी जिल्हा अहमदनगर यांचा जागीच मृत्यू झाला तर टिपर चालक २५ वर्षीय विजय श्रीलालम गंभीर जखमी झाला. या वेळी या मार्गावर दोन्ही बाजुला वाहण्याच्या लांबच लाब रांगा लागल्या होत्या. घटनेची माहीती मिळताच सेलु पोलिसांनी घटनास्थळ गाठुन जख्मी टिप्पर चालक जख्मी असुन त्याला जख्मी अवस्थेत उपचारा करीता कस्तुरबा रुग्णालय सेवाग्राम येथे पाठवुन वाहतुक सुरळीत केली. हा अपघात इतका भिषण होता की दोन्ही वाहनाचा दर्शनिय भाग क्षती ग्रस्त झाला.

Abhijit
Abhijit
I do marketing and I have 3 passions: People, Travel and Social Media. I try to make articles more practical, full of great advice, inspiring ideas. I'm likely geeking out over, films, technology, sports, politics.

Share post:

Subscribe

Popular

More like this
Related