राज्यातील कोरोनाबाधीतांचा आकडा ८९१ च्या घरात

Date:

मुंबई: राज्यात कोरोनाचे संकट अधिक गडद होत चालले आहे. राज्यातील कोरोनाबाधितांच्या संख्येत वाढ झाली असून आकडा ८९१ च्या घरात पोहचला आहे. राज्यात आणखी नव्या २३ रुग्णांची चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. त्यामुळे राज्यातील परिस्थिती गंभीर होत चालली आहे.

नागपुरात करोनाचा पहिला बळी, सतरंजीपुरा भाग सील करण्याचे आदेश

मिळालेल्या माहितीनुसार, सांगली १, पिंपची चिंचवड ४, अहमदनगर ३, बुलडाणा ३, मुंबई १०, ठाणे १ तर नागपूर मध्ये २ अशी एकूण २३ रुग्णांची वाढ झाली आहे.

Also Read- नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात भारत जागतिक महासत्ता बनेल : नितीन गडकरी

Share post:

Subscribe

Popular

More like this
Related