शहीद शंकर महाले यांना म.न.पा.तर्फे आदरांजली

Date:

नागपूर : भारतीय स्वातंत्र लढयात आपल्या प्राणाची आहुती देण्या-या युवा स्वातंत्रता सेनानी शहीद शंकर महाले यांच्या बलीदान दिवसानिमित्त नागपूर महानगरपालिकेतर्फे नगरसेवक श्री. राजेश घोडपागे यांनी महाल झेंडा चौक स्थित शहीद शंकर महाले यांच्या पूर्णाकृती पुतळयाला माल्यार्पण करुन आदरांजली दिली. यावेळी शहीदाचे कार्याचे स्मरण करुन देण्यात आले.

याप्रसंगी राष्ट्रीय शिवाजी मंडळाचे अध्यक्ष ईश्वर चौधरी, अशोक निखाडे, गुलाबराव राऊत, शहीद शंकर महाले स्मारक समितीचे अध्यक्ष ॲङ अनिरुध्द धारकर, सचिव शेषराव दुरगकर, मारोतराव पोहेकर, प्रकाश भिसे, गंगाधर घुबे, वसंतराव माथने, वामनराव नांदुरकर, नामदेवराव मुटकरे, मुकुंदराव मानापुरे, रमेश अहेर, दामोधर भट, अरुणराव खडतकर, सुर्यभानजी रामटेके, राजकुमार रामटेके, दशरथ मस्के, कृष्णराव चंबोळे, अजय लांबट, ॲङराजेन्द्र देवलकर, महाले परिवारातील काशीनाथ महाले, गीता महाले, विमल महाले, अनिता महाले, वासुदेव महाले, म.न.पा.चे सहा.जनसंपर्क अधिकारी प्रदीप खर्डेनवीस, राजेश वासनिक आदी उपस्थित होते.

अधिक वाचा : रामझुला उडाण पुलाच्या दुस-या टप्प्याचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण

Abhijit
Abhijit
I do marketing and I have 3 passions: People, Travel and Social Media. I try to make articles more practical, full of great advice, inspiring ideas. I'm likely geeking out over, films, technology, sports, politics.

Share post:

Subscribe

Popular

More like this
Related