नागपूर : रिझर्व्ह बँक व आयकर विभागात सहायक अधिकारी म्हणून नोकरी लावून देण्याचे आमिष दाखवून दोन महिलांची साडेसात लाखांनी फसवणूक करण्यात आली. विभा उदान खांडेकर व मंशा सूर्यभान तायवाडे यांनी दिलेल्या तक्रारीवरून जरीपटका पोलिसांनी मुंबईतील सेंट्रल बँक ऑफ इंडियाचे अरविंद सोनटक्के व प्रशांत गणपत बडेकर या दोघांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे.
अधिक वाचा : प्रेमात अडसर ठरत असलेल्या पतीचा प्रियकराच्या मदतीने खून