‘इनोव्हेशन’च्या माध्यमातून नागपूर जागतिक दर्जाचे शहर करण्याचा मानस

नागपूर:  सरकार ज्या काही चांगल्या योजना राबविते त्या म्हणजे ‘इनोव्हेशन’चाच एक भाग आहे. नावीन्यपूर्ण योजनांसाठी आपल्याकडे १८ कोटींचा निधी उपलब्ध आहे. ‘इनोव्हेशन पर्व’च्या माध्यमातून आलेल्या उत्तम संकल्पनांचा वापर उपलब्ध निधीचा वापर करून नागपूर शहराच्या विकासासाठी करावा. युवा संशोधकांनी केलेल्या ‘इनोव्हेशन’च्या माध्यमातून नागपूर जागतिक दर्जाचे शहर करण्याचा आपला मानस असल्याचे प्रतिपादन राज्याचे ऊर्जामंत्री तथा नागपूर जिल्ह्याचे … Continue reading ‘इनोव्हेशन’च्या माध्यमातून नागपूर जागतिक दर्जाचे शहर करण्याचा मानस