corona

देशात सर्वाधिक कोरोना रुग्ण बरे होण्याचे प्रमाण नागपुरात

नागपुर : कोरोनाबाधित रुग्णांवर प्रभावी व परिणामकारक उपचारामुळे भारतात सर्वाधिक रुग्ण बरे होण्याचे प्रमाण नागपुरात आहे. जिल्ह्यात कोरोनाबाधित ४०९ नागरिकांपैकी २९९ रुग्णांना उपचारानंतर सुटी देण्यात आली आहे. कोरोनामधून सरासरी ७४ टक्के रुग्ण बरे झाले...
tukaram mundhe

नागपुरातील बजेरिया नागेश्वर मंदिर परिसर सील

नागपुर : महापालिकेच्या गांधीबाग झोनमधील प्रभाग क्रमांक १९ मधील बजेरिया नागेश्वर मंदिर या परिसरात कोरोनाबाधित रुग्ण आढळून आल्याने व त्याचा प्रादुर्भाव शहरातील इतर भागात पसरू नये या करिता सार्वजनिक आरोग्याच्या दृष्टीने व सुरक्षेसाठी हा...
cotton

कापूस खरेदी वीस दिवसात पूर्ण होणार : जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे

नागपूर : कापूस उत्पादक शेतकऱ्यांकडे असलेला कापूस राज्य शासनाच्या निर्देशानुसार जिल्ह्यातील १५ केंद्रांवर खरेदी करण्यात येत असून येत्या १५ ते २० दिवसांत शेतकऱ्यांकडील संपूर्ण कापूस खरेदी करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे यांनी...
tukaram mundhe

नागपूर शहर रेड झोनमध्येच : मनपा आयुक्त तुकाराम मुंढे

नागपूर, ता. २१ : महाराष्ट्र शासनातर्फे लॉकडाउन संबंधिचे नवीन आदेश निर्गमीत करण्यात आले असून नागपूर शहर रेड झोनमध्येच राहणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. हे आदेश २२ मे पासून अंमलात येणार आहेत. या आदेशामुळे नागपूर...
Isolestion Hospistal

कार्यकारी महापौर मनीषा कोठे यांनी केली आयसोलेशन हॉस्पीटलची पाहणी

नागपूर, ता. २१: कार्यकारी महापौर मनीषा कोठे यांनी गुरूवारी (ता.२१) मनपाच्या आयसोलेशन हॉस्पीटलला भेट देउन रुग्णालयाच्या कार्याची पाहणी केली. याप्रसंगी स्थायी समिती सभापती विजय (पिंटू) झलके, सत्तापक्ष नेते संदीप जाधव, आरोग्य समिती सभापती वीरेंद्र...
corona

विदर्भातील या तीन जिल्ह्यांत वाढले तब्बल इतके रुग्ण

नागपूर : विदर्भात कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे. नागपूर शहरात सर्वाधिक रुग्ण वाढत असताना चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यातील दररोज रुग्ण वाढत असल्याचे दिसून येत आहेत. आजवर कोरोनामुक्‍त असलेल्या गडचिरोली जिल्ह्यात मागील तीन-चार दिवसांपासून...
buldhana hospital

बुलडाणा; 28 दिवसांत एकही नवीन रूग्ण नाही ; 7 कन्टेन्टमेंट झोन वगळले

बुलडाणा : कोरोना विषाणू संसर्गामुळे राज्यात निर्माण झालेल्या आपत्कालीन परिस्थितीमुळे साथरोग अधिनियम लागू करण्यात आला आहे. भारत सरकारच्या आरोग्य आणि कुटूंब कल्याण मंत्रालयाच्या 15 एप्रिल 2020 च्या पत्रानुसार मागील 28 दिवसापासून जर एकही नविन...
ias-tukram-mundhe-nagpur

लॉकडाऊन दिशानिर्देशांचे पालन करणे संबंधीत आस्थापना प्रमुख व दुकानदारांची जवाबदारी

नागपूर, ता. २० : राज्य शासनाच्या निर्देशानुसार लॉकडाऊनमध्ये टप्प्याटप्प्याने शिथिलता देऊन शहरातील आर्थिक बाबींना चालना देण्याचे कार्य नागपूर महानगरपालिकेच्या वतीने करण्यात येत आहे. आतापर्यंत मनपाने स्टॅन्डअलोन प्रकारची बांधकाम साहित्य, हार्डवेअर, होजियरी दुकाने, स्टेशनरी, इलेक्ट्रिकल,...
Google Gmail

राज्य माहिती आयोगाचे कामकाज आता ‘ई-मेल’द्वारे

नागपूर : कोरोना विषाणूच्या प्रादुभार्वामुळे राज्य माहिती आयोगाने आता ई-मेलद्वारे सुनावणी घेण्याचे निश्चित केले आहे. राज्य माहिती आयोग खंडपीठ नागपूर या कार्यालयाकडे प्रत्यक्ष न येता नागरिक आयोगाकडे ई-मेलच्या माध्यमातून अर्ज करू शकणार आहेत. जर...
tukaram mundhe

नागपूर शहरात २२ मे पर्यंत जुनेच आदेश लागू मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांची...

नागपूर, ता. १९ : महाराष्ट्र शासनातर्फे लॉकडाउनमध्ये शिथिलता संबंधिचे नवीन आदेश मंगळवारी (ता.१९) निर्गमीत करण्यात आले आहेत. हे आदेश राज्यात २२ मे पासून अंमलात येणार आहेत. त्यामुळे सद्यातरी नागपूर रेड झोनमध्ये आहे. मागील चार...
start road work

शहरातील रोडची अर्धवट कामे तात्काळ सुरू करा: कार्यकारी महापौर मनीषा कोठे यांचे प्रशासनाला निर्देश

नागपूर, ता. १९ : शहरातील लॉकडाऊनचे नियम हळुहळू शिथिल होत असल्याने शहरातील परिस्थिती पूर्वपदावर येत आहे. रस्त्यावर वाहनांची वर्दळही वाढत आहे. लॉकडाऊनमुळे शहरात अनेक ठिकाणच्या रस्त्यांची कामे अर्धवट राहिली आहेत. लवकरच पावसाळा सुरू होण्याचे...
tukaram mundhe

नागपुरातील तुलसीनगर परिसर सील

नागपुर : नागपुर शहरात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या सातत्त्याने वाढत असल्याने शहरातील प्रतिबंधित क्षेत्रातही वाढ होत आहे. सतरंजीपुरा झोनमधील प्रभाग क्रमांक ५ मधील तुलसीनगर भागात कोरोनाबाधित रुग्ण आढळून आल्याने व त्याचा प्रादुर्भाव शहरातील इतर भागात...
corona

CoronaVirus in Nagpur : नागपुरात लागोपाठ तीन मृत्यू, नऊ रुग्ण पॉझिटिव्ह

नागपूर : सलग तीन दिवस तीन मृत्यू , वैद्यकीय क्षेत्रात खळबळ उडाली. आठ दिवसांत हा चौथा मृत्यू आहे. मृतांची संख्या सात झाली आहे. विशेष म्हणजे, मृत महिलेच्या नातेवाईकांनी माहिती लपवून ठेवल्याने एका डॉक्टरसह नऊ...
tukaram mundhe

वृद्ध, रुग्ण यांचे केअरटेकर यांना प्रतिबंधित क्षेत्राबाहेर कुठलेही निर्बंध नाही मनपा आयुक्त तुकाराम...

नागपूर, ता. १८: कोरोनामुळे सुरू असलेल्या लॉकडाउन दरम्यान सुरक्षेचा उपाय म्हणून नागपूर महानगरपालिकेतर्फे विविध उपाययोजना करण्यात येत आहेत. सद्यस्थितीत शासन निर्देशांच्या अनुषंगाने काही निर्बंधामध्ये टप्प्याटप्प्याने शिथिलता देण्यात येत आहे. यासंदर्भात शासन आणि प्रशासनाने दिलेल्या...
Great Benefits of Being a Dog Owner - Research

नागपूरकरांनो आता जनावरे पाळायची तर जनावरांची टॅगिंग आवश्यक, मनपातर्फे उपविधी तयार

नागपूर, ता. १८: जनावरांची नोंदणी व परवान्यासाठी मनपाने उपविधी तयार केली आहे. या उपविधीमुळे आता जनावरे पाळण्यासाठी नागरिकांना नागपूर महानगरपालिकेची परवानगी घेणे आवश्यक राहणार आहे. महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम मधील कलम ३७६ (व्यवसाय परवाने आणि...
corona

विदर्भात रविवारी ६१ रुग्णांची नोंद; रुग्णसंख्या ८३५

नागपूर : विदर्भात एकीकडे ‘लॉकडाऊन’ शिथील केले जात असताना दुसरीकडे रुग्णांची संख्या वाढतच चालली आहे. रविवारी ६१ रुग्णांची नोंद झाली. यात अकोल्यात एकाच दिवशी ३७ रुग्ण व एका रुग्णाचा मृत्यू झाला. नागपुरात १५ रुग्ण...
tukaram mundhe

घाऊक भाजी विक्रीसाठी १९ मे पासून कॉटन मार्केट सुरू होणार

नागपूर, ता. १७ : घाऊक भाजी विक्रीसाठी येत्या १९ मे पासून महात्मा फुले भाजी बाजार (कॉटन मार्केट) सुरू करण्याचे आदेश मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांनी रविवारी (१७ मे रोजी) जारी केले आहेत. पहाटे ४...
corona Survey

राज्यात मुंबई, नागपूर, औरंगाबाद, पुणेमध्ये कोरोना रुग्णांत वाढ

मुंबई : कोरोना रुग्णांचा आकडा दिवसा गणिक वाढत आहे. त्यामुळे चिंता व्यक्त करण्यात येत आहे. राज्य सरकारने भविष्यात कोरोना विषाणू बाधितांचा आकडा वाढण्याचा धोका लक्षात घेऊन कोविड रुग्णांलयाची उभारणी करण्यावर भर दिली आहे. तसेच...
digital short film festival

नागपुरात डिजिटल शॉर्ट फिल्म फेस्टिवल : शहर पोलिसांचे आयोजन

नागपूर : कोरोनापासून नागरिकांचा बचाव व्हावा आणि प्रभावी जनजागरण करता यावे, या संकल्पनेतून शहर पोलिसांनी डिजिटल शॉर्ट फिल्म फेस्टिव्हल आयोजित केला आहे. स्पर्धेत निवडल्या गेलेल्या तीन उत्कृष्ट शॉर्ट फिल्म बनविणाऱ्या कलावंतांना पुरस्कार देऊन गौरविण्यात...
tukaram mundhe

आपात्कालीन परिस्थितीसाठी सज्ज राहा : मनपा आयुक्त तुकाराम मुंढे

नागपूर : पावसाळ्यात उद्भवणाऱ्या आपत्तींसंदर्भात दक्ष राहणे गरजेचे आहे. कोरोनामुळे नागरिकांना अनेक त्रास सहन करावे लागत आहेत. अशात लवकरच सुरू होणाऱ्या पावसाळ्यामध्ये अधिक काळजी घेणे आवश्यक आहे. नागरिकांच्या सुविधेसाठी दहाही झोनमध्ये नियंत्रण कक्ष स्थापन...
Isolation hospital Nagpur

नागपूर मनपाचे दवाखानेही होणार ‘कोविड हेल्थ सेंटर’

नागपूर : नागपूर महापालिकेची आरोग्य व्यवस्था सक्षम करण्याच्या दृष्टीने महापालिकेचे दवाखाने विकसित करण्याची बाब जिल्हा प्रशासनाच्या विचाराधीन होती. या कामासाठी सुमारे १ कोटी ९० लक्ष एवढ्या निधीची आवश्यकता होती. कोविड-१९ च्या पार्श्वभूमीवर, पालकमंत्री नितीन...
maitri support

अनोख्या सायकलिंगद्वारे डॉ.अमित समर्थ यांची मनपाच्या सेवाकार्याला ‘मैत्री’ पूर्ण साथ

नागपूर, ता. १४ : कोरोनाच्या संकटात कुणीही उपाशी राहू नये यासाठी मनपाच्या सेवा कार्याला अनेकांची साथ मिळत आहे. कुणी ‘कम्युनिटी किचन’मधून जेवण पुरवित आहे तर कुणी जेवणाची सामुग्री पुरवून मनपाचे हात बळकट करत आहेत....
corona Survey

लॉकडाउन संदर्भातील नव्या आदेशाचे पुनर्विलोकन करून सुधारणा करा

नागपूर, ता. १४ : कोरोनामुळे लॉकडाउन वाढविण्यात आले आहे. चौथ्या लॉकडाउनमध्ये शहरामध्ये अनेक बाबतीत काही अंशी शिथिलता प्रदान करण्यात आली आहे. मात्र या आदेशात ‘कन्टेमेंट झोन’ आणि ‘कन्टेमेंट एरिया’मध्ये देण्यात आलेल्या सुविधांमध्ये विरोधाभास दिसून आहे. त्यामुळे या आदेशाचे पुनर्विलोकन करून त्यामध्ये...
Subodhkumar Jashwal

राज्यात २३ हजार पोलिसांना‘ कमी जोखमी’च्या नेमणुका; पोलिस महासंचालक सुबोधकुमार जयस्वाल यांची माहिती

नागपूर : कोरोनाशी लढा सुरू असताना राज्याच्या पोलिसांवर कामाचा ताण दिसू लागला आहे. त्यामुळेच आम्ही ५५ वर्षांपेक्षा अधिक वय असलेल्या जवळपास १२ हजार कर्मचाऱ्यांना सुटीवर जाण्याची संधी दिली. आता ५० वर्षांपेक्षा अधिक वय असलेल्या...
covid care centre

उपमहापौर, स्थायी समिती अध्यक्ष व आरोग्य समिती अध्यक्ष यांनी केला कोविड केअर सेंटरचा...

नागपूर, ता. १३ : कळमेश्वर रोड पर येरला येथे तयार करण्यात आलेले "कोविड केअर सेंटर" ची पाहणी बुधवारी उपमहापौर मनीषा कोठे, स्थायी समिती अध्यक्ष श्री. विजय (पिंटु) झलके आणि आरोग्य समिती सभापती श्री.विरेन्द्र कुकरेजा...
tukaram mundhe

नागपुरात लॉकडाऊनमध्ये १४ मे पासून काही अंशी शिथिलता

नागपूर, ता. १३ : राज्य शासनाने दिलेल्या आदेशाच्या अधीन राहून नागपुरात १४ मे पासून ऑनलाईन मद्यविक्रीला नागपुरातही परवानगी देण्यात आली आहे. परंतु यासाठी ग्राहकाजवळ मद्यपरवाना असणे आवश्यक आहे. याव्यतिरिक्त लॉकडाऊनमध्ये काही अंशी शिथिलता देण्यासंदर्भातील...
corona

नागपूर : १४ पॉझिटिव्ह रूग्ण वाढले

नागपूर : नागपुरातील कोरोनाबाधित रूग्णांच्या संख्येत गेल्या २४ तासांत बुधवारी १४ ने वाढ झाली आहे. नागपुरातील करोनाबाधित रूग्णांची संख्या आता ३०० वरून ३१४ वर गेली आहे. नव्याने आढळलेल्या १४ रूग्णामध्ये ६ गर्भवती महिलांचा समावेश...
corona-free-patients

अमरावती जिल्ह्यात २४ रुग्ण कोरोनामुक्त

नागपूर : अमरावतीच्या जिल्हा कोविड रूग्णालयातून २४ रूग्ण उपचारानंतर कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत. रुग्णालयात दाखल या सर्व रुग्णांचा कोरोना चाचणी अहवाल उपचारानंतर निगेटिव्ह आला. मोठ्या संख्येने रूग्ण उपचारानंतर घरी परतत असल्याने ही बाब...
Dr. Rajendra Jaiswal

India Book of Records-85 kms running in drawing room

Dr. Rajendra Jaiswal's new record to support Corona Warriors.. These Corona warriors, including doctors, nurses, hygiene and sanitation staff, police personnel, media and several others engaged in maintenance of essential services and supplies have steadfastly...
parvatinagar

नागपूरच्या पार्वतीनगरातील १०६ नमुने निगेटिव्ह

नागपूर : सतरंजीपुरा व मोमिनपुरानंतर हॉटस्पॉट ठरू पाहणाऱ्या रामेश्वरी रोड पार्वतीनगरातील १०६ संशयितांचे नमुने निगेटिव्ह आले. यामुळे आरोग्य यंत्रणेला मोठा दिलासा मिळाला आहे. परंतु या वसाहतीसह आजूबाजूच्या वसाहती सील केल्याने व २३० वर नागरिकांना...

Nagpur Weather

Nagpur
haze
33 ° C
33 °
33 °
33 %
2.6kmh
40 %
Tue
46 °
Wed
47 °
Thu
46 °
Fri
45 °
Sat
42 °

Stay connected

5,432FansLike
420FollowersFollow
500FollowersFollow
342FollowersFollow
1,920SubscribersSubscribe

Most Popular

India Vs Australia VCA Nagpur Tickets

India Vs Australia VCA Nagpur Tickets

India Vs Australia VCA Nagpur Tickets 5 March 2019 2nd ODI Tickets – India To Play Its 2nd One Day International Game Against Australia On...
Picnic spot near Nagpur

Places near to hangout and Picnic spot near Nagpur within 100 km

Places near to hangout and Picnic spot near Nagpur within 100 km Nagpur has top class roads connecting it to different parts of the state....

Modernizing Hindu Temples with Technology: Increasing Donations & Decreasing Cost

Hinduism is one of the world's oldest surviving religion. Hindu way of living has been a benchmark in the discovery of Yoga, Astronomy and...
India Vs Australia VCA Nagpur Tickets

Paytm Series: India vs Australia Nagpur VCA Ticket Booking Procedure

Nagpur: India vs Australia Nagpur VCA Ticket Booking Procedure 5th odi / India vs Australia Match Tickets India vs Australia Nagpur Vca Stadium The Vidarbha Cricket Association...