एम्प्रेस मॉलसह कळमना येथील देह व्यापाराच्या अड्ड्यांवर धाड; SSB ची कारवाई
नागपूर (प्रतिनिधी): शहरात प्रख्यात एम्प्रेस मॉल मध्ये N सलून येथून चालनाऱ्या देह व्यापाराचा सामाजिक सुरक्षा शाखे च्या( SSB ) पथकाने, एम्प्रेस मॉलसह ,कळमना येथे सुरु असलेले देह व्यापाराच्या अड्डाचा पर्दाफाश केला. प्रथम कारवाई गांधीसागर तलाव येथील एम्प्रेस मॉलमध्ये...
कृत्रिम तलावांमधील गणेशमूर्ती विसर्जनाला उत्तम प्रतिसाद
नागपूर: जलप्रदूषण टाळण्यासाठी नागपूर महानगरपालिकेने घेतलेल्या पुढाकाराला गणेशभक्त चांगला प्रतिसाद देत आहेत. शहरात ठिकठिकाणी लावलेल्या कृत्रिम तलावांमध्ये मोठ्या प्रमाणात गणेश मूर्तींचे विसर्जन करण्यात येत आहे. अनंत चतुर्दशीच्या दिवशीच्या गणेश विसर्जनाच्या दृष्टीने महानगरपालिकेची यंत्रणा सज्ज...
कळमेश्वर – सावनेर मार्गावर मोहरम निमित्त दर्शनासाठी जात असताना भीषण अपघात : पाच प्रवाशी...
नागपुर (प्रतिनिधी) : शहरात सध्या मोहरम चे वातावरण सुरु असतांना गुरुवारी सायंकाळी नागपूर जिल्ह्यातील कळमेश्वर- सावनेर मार्गावर वरोडा शिवारात भीषण अपघात झाला. एका भरधाव ट्रकने ऑटोला धडक दिल्याने या अपघातात ऑटोतील पाच प्रवाशांचा जागीच...
राष्ट्रपती पुरस्कारप्राप्त तरुणीवर अपहरण करून गँगरेप
चंदीगड: देश पुन्हा एकदा गँगरेपने हादरला आहे. हरियाणात राष्ट्रपती पुरस्कार मिळालेल्या 19 वर्षीय तरुणीवर सामूहिक बलात्कार झाला आहे. पीडित तरुणीने सीबीएसई बोर्ड परीक्षेत उल्लेखनीय यश मिळवलं होतं. इतकंच नाही तर 26 जानेवारी 2016 रोजी...
केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून ३२८ औषधांवर बंदी
नवी दिल्ली : एका औषधामध्ये एकापेक्षा अधिक घटक वापरून तयार करण्यात येणाऱ्या ३४३ औषधांवर अखेर केंद्र सरकारने बंदी घातली आहे. या औषधांना 'फिक्स्ड डोस कॉम्बिनेशन' म्हटले जाते. ही औषधे आरोग्यास हानीकारक असल्याने केंद्रीय आरोग्य विभागाच्या...
बघा व्हिडिओ: सैराट फेम आर्ची आणि परश्या नागपुरात
नागपूर: सैराट फेम लोकप्रिय सेलेब्रिटी जोड़ी रिंकु राजगुरु आणि आकाश ठोसर आगामी 25 सप्टेंबर ला स्टार प्लस पर प्रसारित होणार्या सिरीयल कसौटी जिंदगी पार्ट-2 च्या प्रमोशन साठी नागपुरात आले होते.
बघा फोटोज: शहराची ऐतिहासिक परंपरागत “मारबत उत्सव” पार पडला
नागपूर: मारबत उत्सव नागपुर सहित विदर्भाचे सांस्कृतिक वैभव समजली जाणारी आणि ऐतिहासिक परंपरागत पद्धतीने तान्हा पोळ्याला निघणाऱ्या मारबत आणि बडग्या यांची मिरवणूक हजारो लोकांचा उपस्थितीत आज सकाळी काढण्यात आली. समाजातील अनिष्ट प्रथांचे उच्चाटन करण्याकरिता...
नागपूर आयआयएमसाठी ३७९ कोटी मंजूर: केंद्रीय मंत्रिमंडळ
नवी दिल्ली : केंद्रीय मंत्रिमंडळाने नागपूर येथील भारतीय व्यवस्थापन संस्थेच्या (आयआयएम) बांधकाम व परिसर विकासासाठी 379.68 कोटींच्या निधीला मंजुरी दिली आहे.
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली बुधवारी झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत नागपूरसह अमृतसर, बोधगया, संबलपूर,...
सोशल मीडियात व्हायरल होत असलेला बँके बंद राहण्याचा तो मेसेज ‘खोटा’
मुंबई: येत्या 2 सप्टेंबरपासून सलग आठ दिवस बँकांचे कामकाज बंद राहणार असल्याचा मेसेज सध्या सोशल मीडियात व्हायरल होत आहे. मात्र हा मेसेज खोटा असून त्यात काही तथ्य नसल्याचे समोर आले आहे. ग्राहकांनी आपले बँकिंग...
उपायुक्त नितीन कापडणीस यांनी घेतला गणेशोत्सव तयारीचा आढावा
नागपूर: गणेश विसर्जनाच्या ठिकाणी आणि विसर्जन मिरवणूक मार्गावर स्वच्छतेच्या कार्याला प्रारंभ करा. मिरवणूक मार्गावर असलेले अतिक्रमण अथवा अन्य अडथळे तातडीने दूर करा. कृत्रिम विसर्जन कुंड आणि कृत्रिम तलाव सज्ज ठेवा, असे निर्देश नागपूर महानगरपालिकेचे...
सॅटर्डे क्लबतर्फे राज्यस्तरीय ‘ उद्योगकुंभ २०१८ ’ चे आयोजन, नामवंत उद्योजकांची असणार उपस्थिती
नाशिक : उद्योग जगतात कार्यरत असलेल्या सॅटर्डे क्लब ग्लोबल ट्रस्टकडून राज्यस्तरीय ‘उद्योगकुंभ २०१८’ चे आयोजन करण्यात आले आहे. या ‘ उद्योगकुंभ २०१८ ’ मध्ये राज्यातून नामवंत आणि नवीन उद्योजक सहभागी होणार आहेत. यात सर्व तज्ञ...
३० सप्टेंबर करवसुलीचे अर्धवार्षिक उद्दिष्ट पूर्ण करा; सभापती संदीप जाधव यांचे निर्देश
नागपूर : आर्थिक वर्षाच्या अखेरीस कर वसुलीसाठी धावपळ करण्यापेक्षा आर्थिक वर्षाच्या सुरुवातीपासूनच प्रयत्न करायला हवे. म्हणूनच यंदा करवसुलीचे त्रैमासिक उद्दिष्ट ठरविण्यात आले आहे. ३० सप्टेंबरला अर्धवार्षिक उद्दिष्ट सर्व कर निरीक्षक व कर संग्राहकांनी पूर्ण करावे...
ज्येष्ठ अभिनेते विजय चव्हाण यांचे दीर्घ आजाराने निधन
मुंबई : ज्येष्ठ अभिनेते विजय चव्हाण यांचे दीर्घ आजाराने निधन झाले. त्यांना मुलुंडमधील फोर्टीस रूग्णालयात दाखल करण्यात आले होते. श्वास घ्यायला त्रास होत असल्याच्या तक्रारीनंतर काल विजय चव्हाण यांना रूग्णालयात दाखल करण्यात आले.यादरम्यान त्यांना...
डॉ. प्रियंका सिंह यांचा “शोले हसी के” ऑनलाईन लघु चित्रपट प्रदर्शित
नागपूर : प्रियंकाज पेटलहार्ट फाऊंडेशन आणि प्रियंका टिप्स अँण्ड टोज अकॅडमी तर्फे तयार करण्यात आलेल्या लघु चित्रपटाच्या कॉपीचे प्रकाशन नुकतेच केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व हेमा महिनी यांच्या हस्ते करण्यात आले. या कार्यक्रमाला प्रमुख...
केरळात महापूर: १६७ बळी, ८००० कोटींहून अधिक नुकसान
तिरुवअनंतपुरम: केरळ मध्ये गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळं महापूर झाला आहे. या पुरामुळं सर्वाधिक हानी झाली आहे. जनजीवन ठप्प झालं आहे. पुरातील बळींची संख्या १६७ वर पोहोचली आहे. पिके आणि वित्तहानी मोठ्या...
काही वृत्तवाहिन्यांनी वाजपेयींविषयी, यामुळे दाखवली चुकीची बातमी
मुंबई : माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांची प्रकृती चिंताजनक आहे. अटलजींची प्रकृती सुधारावी, ते लवकर बरे व्हावेत, यासाठी सर्वत्र प्रार्थना केली जात आहे. मात्र काही वृत्तवाहिन्यांनी आपल्या उतावीळपणाचं प्रदर्शन करत, अटल बिहारी वाजपेयी यांच्या यांच्याविषयी...
अंबाझरी घाट जवळ क्रेन सोबत झालेल्या अपघातात तीन विद्यार्थींचा मृत्यू
नागपूर: आज सकाळी अंबाझरी रोड वर अंबाझरी घाट जवळ क्रेन सोबत झालेल्या अपघातात तीन शालेय विध्यार्थिनीनिंचा मृत्यू झाला. तिन्ही विद्यार्थिनी विश्रुती राजेश बनवारी (वय १८) अंबाझरी, स्नेहा विजय अम्बाडकर (वय १८) हिल टॉप,
रुचिका विजय...
आज महाराष्ट्र बंद: सकल मराठा समाजतर्फे आज नागपूर बंदचे आवाहन; या ठिकाणी बंद...
नागपूर- मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर सकल मराठा समाजकडून आज ९ ऑगस्टला क्रांतीदिनी नागपूर बंदचे आवाहन केले आहे. बंद शांततेत पार पडेल, अशी ग्वाही सकल मराठा समाजतर्फे मंगळवारी पत्रकार परिषदेत देण्यात आली.
९ ऑगस्टला बंदची माहिती देताना सकल...
नागपूरच्या व्यावसायिकांसाठी नेटवर्किंगच्या माध्यमातून व्यवसाय वृद्धी करण्याची सुवर्णसंधी
नागपूर: महाराष्ट्रातील सर्व भाषिक व्यावसायिकांनी एकत्र येऊन एकमेकांना मदत करून आपला व्यवसाय कसा वाढेल याबद्दल विचार व कृती करण्याची क्षमता देणारा सॅटर्डे क्लब ग्लोबल ट्रस्ट मा. श्री. माधवराव भिडे, मुंबई यांच्या पुढाकाराने 2000 साली...
व्हिडिओ: त्रिमूर्ती नगर येथे दत्तमंदिरावर मनपा ची कारवाई
नागपूर : त्रिमूर्ती नगर येथे दत्तमंदिरावर महानगर पालिका अतिक्रमण विभागाने कारवाईला सुरवात केली असता. स्थानिकांनी त्याचा तीव्र विरोध केला. स्थानिकांचा विरोध पाहता मनपा ने कारवाई स्थगित केली.
मराठा आरक्षण: महाभरतीमध्ये मराठा समाजातील तरूणांवर अन्याय होऊ देणार नाही – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
महाभरतीमध्ये मराठा समाजातील तरूणांवर अन्याय होऊ देणार नाही - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
मुंबई : सकल मराठा समाजाच्या भावना व सूचना याची शासनाने गंभीर दखल घेतली आहे. मराठा समाजाच्या आरक्षणाबाबत शासन सकारात्मक असून शासनाच्या महाभरतीमध्ये मराठा...
व्हाईस ऑफ विदर्भ’च्या अंतिम फेरीसाठी २३ क्लावंतांची निवड
नागपुर :- नागपूर महानगर पालिका आणि लकी म्यूझिकल इवेंट्सच्या संयुक्त विद्यमाने आयोजित 'व्हाइस ऑफ विदर्भ'च्या अंतिम फेरीसाठी दोन्ही गटातून २३ स्पर्धकांची निवड आज करण्यात आली. ४ ऑगस्ट रोजी कविवर्य सुरेश भट सभागृहात आयोजित कार्यक्रमात...
बघा व्हिडिओ : गुरुपौर्णिमेनिमित्य साईबाबांच्या चरणी दीड किलो सोन्याचा हार अर्पण
नागपूर: विदर्भातील शिर्डी अर्थात वर्धा रोड स्थित प्रसिद्ध साईबाबांच्या चरणी गुरुपौर्णिमेच्या मुहूर्तावर दीड किलो सोन्याचा हार अर्पण करण्यात आला आहे. श्री साईबाबा सेवा मंडळ आणि भक्तांनी दान केलेल्या देणगीतून हा सोनेरी हार साकारण्यात आला...
स्मार्ट सिटीसाठी जर्मनीच्या कार्ल्सरु शहराचे नागपूरला सहकार्य
नागपूर :- स्मार्ट सिटी प्रकल्पांतर्गत नागपूर शहरात सुरू असलेल्या विविध प्रकल्पांना आता जर्मनीतील कार्ल्सरु (karlsruhe) शहराचे सहकार्य मिळणार आहे. या संबंधी कार्ल्सरु व नागपूर महानगरपालिका यांच्यात जर्मनीमध्ये एका करारावर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या.
नुकतेच उपमहापौर दीपराज...
महापौर नंदा जिचकार यांच्या समक्ष बीपीएमएसचे सादरीकरण
नागपूर :- राज्य सरकारने नगरपरिषद, महानगरपालिका व संबंधित नियोजन प्राधिकरणे यांच्याकडील इमारतीच्या बांधकामासाठी लागणाऱ्या विविध परवानगी प्रकरणात एकसुत्रता आणण्यासाठी अद्ययावत ‘बिल्डींग प्लान मॅनेजमेंट सिस्टीम’ (बीपीएमएस) पोर्टल तयार करण्यात आले आहे. हे पोर्टल येत्या २५...
सचिन तेंडुलकर कडून सर्वोत्तम खेळाडूला स्कॉलरशिप!
मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर ने बुधवारी ' तेंडुलकर मिडलसेक्स क्रिकेट' यांच्यासोबत मिडलसेक्स ग्लोबल अकादमी या नविन अकादमीची स्थापना केली. या नविन अकादमीमध्ये नऊ तसेच १४ वर्षाखालील मुल आणि मुलींना क्रिकेटच्या दुनियेत शिकण्याची संधी दिली...
छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना कर्जदिलासा
छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेअंतर्गत आता कुटुंब हा घटक न मानता व्यक्ती घटक मानण्याचा महत्त्वपूर्ण मंत्रिमंडळाने निर्णय घेतला आहे. सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील यांनी शुक्रवारी विधानसभेत सदस्य प्रकाश आबिटकर यांनी मांडलेल्या लक्षवेधी सूचनेच्या...
Make In India: Nagpur, CM Fadnavis’ hometown, emerges as the new investment destination
Chief Minister Devendra Fadnavis’ hometown Nagpur appears to have taken a big leap forward towards the goal of becoming an investment hub. During the recently-concluded Make in India Week, the city attracted commitments in...