Greed for easy money: Nagpur rocked by Rs 100 crore crypto currency rackets!
Cops proposing to invoke MCOCA against the mastermind Nished Wasnik and other Crypto scamsters
Nagpur: The Second Capital of Maharashtra was rocked by Rs 100 crore crypto scams recently. The scamsters trapped the investors with...
Nagpur ranks 2nd in the list of Railway Stations with most online food orders
Nagpur: Apart from the famous oranges, Nagpur Railway Station has emerged as the second most preferred station for passengers for satiating their taste buds with their favourite food online while travelling on a train....
3,778 corona tests done, only 5 new cases detected in Vidarbha
Nagpur: Only five samples out of the 3,778 corona tested in the last 24 hours from entire Vidarba came positive for Covid-19 on Sunday. This means test positivity of only 0.13%, which is the...
Wockhardt Hospitals, Nagpur celebrate Holi with patients
Nagpur: Wockhardt Hospitals, Nagpur celebrated the festival of colours with patients admitted in the hospital.The patients were given colourful and healthy food.
Herbal colours were used to put Tilak on them.The hospital has taken this...
Mother donates her kidney to save 9-year old son..
Nagpur: A mother donates her one kidney and saved the life of her 9-year old dear son. In a first, the boy — Devansh Bonde — became the youngest recipient of a kidney in...
Nagpurians celebrated Holi in high-pitched note in Orange City
HOLI 2022 :Rang barse bheege chunar wali, rang barse
Are kaine maari pichkaari tori bheegi angiya
O rangrasia rangrasia, ho
Rang barse bheege chunar wali, rang barse…
Nagpur: The evergreen song reverberated at every nook and corner as...
Happy Holi Wishes 2022: Quotes, Messages, SMS, WhatsApp and…
Happy Holi 2022: This year, Holi will be celebrated on March 17 as Choti Holi or Holika Dahan and on March 18 as Holi, the festival of colours. On this occasion, send wishes and...
Happy Holi 2022: Top 50 Wishes, Messages, Images and Quotes to share.
Happy Holi
The festival of colours is finally here, but unlike any other year, Holi will be celebrated in an entirely different fashion, than before. With the arrival of the spring season, people burst into...
Share Market Update : गुंतवणूकदारांना दिलासा!शेअर मार्केट मधे वाढ
Share Market Update : सात दिवसांच्या सततच्या घसरणीनंतर, शुक्रवारी भारतीय शेअर मार्केट(share market)थोडी सुधारणा दिसून आली. सेन्सेक्समध्ये (Sensex) शुक्रवारी सकाळच्या सत्रात सुमारे १६०० अंकांनी सुधारणा झाली. सेन्सेक्स ५६ हजारांवर व्यवहार करत आहे. तर निफ्टी...
Russia-Ukraine war Live Updates : रशियन सैन्याची युक्रेनमध्ये धडक; अनेक शहरांमध्ये स्फोट
Russia-Ukraine war Live Updates : रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनी अखेर युक्रेनमध्ये लष्करी कारवाईची घोषणा केली आहे. त्यांनी युक्रेनच्या सैन्याला शरण या असा इशारा दिला आहे. रशियाच्या राष्ट्राध्यक्षांनी गुरुवारी पहाटे संबोधित करताना म्हटले आहे...
नागपुरात मानवी कवठी आढळल्याने खळबळ, विधवा महिला पाच महिन्यांपासून बेपत्ता, ही कवठी नेमकी कुणाची?
नागपूर जिल्ह्यातील कोलारीजवळ मानवी कवठी (Kavathi in Nala near Kolari) सापडली. यापूर्वी चार दिवसांआधी याच भागात महिलेची साडी आणि पेटीकोट आढळले. पाच महिन्यांपासून बेपत्ता असलेल्या महिलेची तर कवठी नाही ना, या दिशेने पोलीस तपासाला...
Chhatrapati Shivaji Maharaj Jayanti : छत्रपती शिवरायांची स्वप्ने पूर्ण करण्यासाठी आम्ही कटिबद्ध : पंतप्रधान...
स्वराज्य संस्थापक, युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराज (Chhatrapati Shivaji Maharaj Jayanti) यांची आज जयंती. या निमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन केले आहे. ”छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त मी त्यांना नमन करतो. त्यांचे...
Bappi Lahiri : बाॅलिवूडचे प्रसिद्ध गायक बप्पी लहरी यांचे निधन
मुंबई: बाॅलिवुडचे ज्येष्ठ संगीतकार आणि गायक बप्पी लहरी (Bappi Lahiri) यांचे निधन झालं आहे. त्यांनी ६९ व्या वर्षी अखेरचा मंगळवारी रात्री ११ च्या सुमाराच श्वास घेतला. मागील काही दिवसांपासून ते आजारी होते, त्यामुळे त्यांच्यावर...
अभिनेत्री श्रद्धा कपूर लताजींचं खास नातं!
बॉलिवुड अभिनेत्री श्रद्धा कपूर कायमच आपल्या अभिनयामुळे चर्चेत असते. तिच्या वैविध्यपूर्ण भूमिकांसह सोशल मीडियावर ती ज्या पोस्ट करत असते त्या लक्षवेधी असतात.आपल्या फॅशन सेन्ससह फिटनेससाठीही श्रद्धा ओळखली जाते. आपल्या फोटोजसह विविध रंजक व्हीडिओही सोशल...
सुपरस्टार अल्लू अर्जुनने (Allu Arjun) ‘थलैवा’ला टाकले मागे
तेलगू चित्रपटसृष्टीतील स्टायलिश सुपरस्टार अल्लू अर्जुनच्या (Allu Arjun)‘पुष्पा : द राईज’ने केवळ दक्षिण भारतच नव्हे, तर संपूर्ण भारतासह जगभरात प्रसिद्धी मिळवली आहे. बॉक्स ऑफिसवर या चित्रपटाने कमाईचे अनेक रेकॉर्ड बनवले आहेत. या चित्रपटानंतर अल्लू...
Rajesh Tope:आराेग्यमंत्री म्हणाले,एकाला ही कोरोना झाल्यास ‘त्या’ वर्गाला तात्काळ सुट्टी
जालना : राज्यातील शाळा सुरू करण्या संदर्भात शिक्षण विभागाला आरोग्य विभागाकडून सूचना करण्यात आल्या आहेत. शाळा सुरू करा मात्र संसर्ग वाढायला नको, यासाठी अधिकाऱ्यांनी काळजी घेऊन दक्ष राहिले पाहिजे, अशा सूचना देखील दिल्या आहेत....
ज्येष्ठ अभिनेत्री आणि गायिका कीर्ती शिलेदार(kirti shiledar) यांचे निधन
पुणे: आपल्या अभिनयाने आणि सुरेल गायनाने संगीत रंगभूमीला समृद्ध करणाऱ्या ज्येष्ठ अभिनेत्री आणि गायिका कीर्ती शिलेदार(kirti shiledar) यांचे आज (शनिवार) निधन झाले. त्यांनी आपल्या अभिनयाने आणि गायनाने संगीत नाटकांना वेगळ्या उंचीवर नेले.
आपल्या आई जयमाला...
एसटी : यांत्रिकी कर्मचारी, वाहतूक निरीक्षकांच्या हाती स्टेअरिंग
मुंबई : कर्मचार्यांच्या संपामुळे राज्यातील विस्कळीत झालेली एसटी ची वाहतूक सुरू करण्यासाठी महामंडळ विविध पर्यायांचा अवलंब करीत आहे. कंत्राटी चालकांनंतर आता यांत्रिकी कर्मचारी आणि सहाय्यक वाहतूक निरीक्षक यांना उजळणी प्रशिक्षण देऊन चालक म्हणून नेमणूक देण्यात...
नागपूर आम नदीत नाव उलटून महिला बुडाली, चार महिला बचावल्या
नागपूर: कुही तालुक्यातील वेलतुर पोलिस ठाण्यातंर्गत आज (गुरूवार) सकाळी साडेदहा वाजण्याच्या सुमारास नागपूर आम नदीत नाव उलटून महिला बुडाली, चार महिला बचावल्या .
या विषयी मिळालेल्या माहितीनुसार, मौजा कुजबा नागपूर येथील ५ महिला कापूस वेचण्याकरिता...
ब्रिटनवर येणार एका भारतीयाचे राज्य! पंतप्रधान म्हणून ऋषी सुनाक यांना पसंती
लंडन : ब्रिटिशांनी भारतावर बंदुकीच्या बळावर दीडशे वर्षे राज्य केले, आता एक भारतीय दस्तुरखुद्द ब्रिटनवर सेवेच्या बळावर राज्य करणार असल्याचे संकेत मिळत आहे. ब्रिटिश पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनी राजीनामा द्यावा म्हणून दबाव वाढतच चाललेला...
मार्च नंतरच ओसरणार कोरोना ची तिसरी लाट, तज्ज्ञांचा दावा
कानपूर : देशात कोरोनाची तिसरी लाट सुरू आहे.मार्च नंतरच ओसरणार कोरोना ची तिसरी लाट, तज्ज्ञांचा दावा. या काळात दररोज 4 ते 8 लाख नवे रुग्ण आढळतील. दिल्ली आणि मुंबईत 15 जानेवारीला रुग्णसंख्येत मोठी वाढ...
सिंधुताई सपकाळ : अनाथांवरील मायेची सावली हरपली…
पुणे : अनाथांची आई म्हणजे सिंधुताई सपकाळ. अतिशय खडतर आणि प्रेरणादायी आयुष्य जगणार्या या माऊलींच्या मृत्यूची बातमी कळताच महाराष्ट्राचे समाजमानस हादरून गेले. हजारो अनाथांच्या डोक्यावरील मायेची सावली हरपल्याच्या भावना समाजातील सर्व स्तरांतून व्यक्त झाल्या.
सिंधुताईंना...
क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीप्रित्यर्थ एपीईआय संघटनेतर्फे महिला सक्षमीकरणावर चर्चा करण्यासाठी जंगल सफारीचे आयोजन
क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीप्रित्यर्थ तसेच सावित्रीबाईंनी महिला शिक्षण आणि सक्षमीकरण यांच्याकरिता केलेल्या कार्यास अभिवादन करण्याकरिता असोसिएशन ऑफ प्रोग्रसिव एम्प्लाईज ऑफ इंडिया- एपीईआय तसेच गोरेवाडा प्रकल्प नागपूर यांच्या संयुक्त विद्यमाने महिलांकरता एका विशेष जंगल...
“कु’ अॅपवरील डान्स चॅलेंज पोस्टमुळे टायगर श्राॅफच्या “गणपत’ची आतापासूनच चर्चा.
प्रतिनिधी : "कु' स्वदेशी अॅपवरील पोस्टमुळे टायगर श्राॅफच्या "गणपत'ची आतापासूनच चर्चा आहे. खरे तर हा चित्रपट पुढील नाताळला म्हणजे २३ डिसेंबर २०२२ रोजी प्रदर्शित होणार आहे. पण, "कु' अॅपवरील टिझरमुळे टायगरचे चाहते आणि प्रेक्षकांची...
काश्मिरी फाइल्स सिनेमाचे मोशन पोस्टर आले समोर
आगळ्या आणि वैशिष्ट्यपूर्ण अदाकारीने बॉलिवुडमध्ये मुद्रा उमटवणारे नाव म्हणजे अनुपम खेर. खेर यांनी आज कू वर पोस्ट केलेला 'काश्मिर फाइल्स' या आगामी सिनेमाचे मोशन पोस्टर लक्ष वेधून घेते आहे.काश्मिरी फाइल्स सिनेमाचे मोशन पोस्टर आले...
‘कभी खुशी कभी गम’ ला 20 वर्षे पूर्ण करण जोहरने शेअर केला लक्षवेधी थ्रोबॅक...
लोकप्रिय चित्रपट निर्माता आणि दिग्दर्शक करण जोहरचा सिनेमा 'कभी खुशी कभी गम'ला 20 वर्ष पूर्ण झाली आहेत. यानिमित्त त्याने 'कू' वर खास पोस्ट लिहित एक अनोखा व्हीडिओही शेअर केला आहे.
'कभी खुशी कभी गम' या...
दिग्गजांनी जागवल्या दिलीप कुमार यांच्या आठवणी सुभाष घई यांनी कू वर शेअर केले हळवे...
सिनेमाच्या दुनियेत आपल्या स्वतंत्र प्रतिभेने मुद्रा उमटवणारे अभिनेते म्हणजे दिलीप कुमार. दिलीप कुमार यांची 99 वी जयंती सुभाष घई यांच्या इन्स्टिट्युटमध्ये साजरी झाली.
दिलीप कुमार यांना त्यांचे चाहते खूप मिस करत आहेत. सुभाष घई यांच्या...
देशाच्या लष्करी सामर्थ्याला धक्का; देशाचे पहिले सीडीएस बिपीन रावत यांचे हेलिकॉप्टर अपघातात निधन
नवी दिल्ली : भारतीय लष्कराच्या सामर्थ्याला धक्का देणारी आज (ता.०८) घटना घडली आहे. देशाचे पहिले आणि सध्याचे तिन्ही लष्करी दलाचे प्रमुख (चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ) जनरल बिपीन रावत यांचे हेलिकॉप्टर अपघातात निधन झाले. या...
नागपूर | शारजाहून नागपुरात आले विमान; शंभर प्रवाशांची आरटी-पीसीआर चाचणी
नागपूर : स्थळ डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळ. रविवारी सकाळी पाऊणेसात वाजता शारजाह-नागपूर आंतरराष्ट्रीय विमान उतरले. ओमिक्रोनचे सावट घोंघावत असल्याने सारेच दहशतीमध्ये होते. सारे वातावरण चिंताग्रस्त होते. तणावाच्या वातावरणात महापालिकेच्या आरोग्य विभागातील अधिकाऱ्यांनी एक-एक...
मावशीच्या वाढदिवशी श्रद्धा कपूरची ‘ही’ घोषणा चर्चेत
श्रद्धा कपूर ही नव्या पिढीची ग्लॅमरस आणि लोकप्रिय अभिनेत्री. वैविध्यपूर्ण भूमिकांमुळे चर्चेत असणारी श्रद्धा सोशल मीडियावरही कायम सक्रीय असते. आताही श्रद्धाने शेअर केलेल्या एका पोस्टरची चर्चा सुरू आहे.
मावशी पद्मिनी कोल्हापुरेच्या वाढदिवसानिमित्त श्रद्धाने एक खास...