राम मंदिर होणे राष्ट्रकार्यः मोहन भागवत

नागपूर : देशभरात लोकसभा निवडणूक गाजत असताना, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी पुन्हा एकदा राम मंदिर निर्माणाचा मुद्दा प्रकाशात आणला आहे. राम मंदिर निर्माण करणे, हे राष्ट्रकार्य असल्याचे सांगत त्यासाठी सर्वांनी...

एटीएसने साध्वी प्रज्ञाचा छळ केलाच नव्हता: मानवी हक्क आयोग

नागपूर : एटीएसप्रमुख हेमंत करकरे यांच्या आदेशावरून साध्वी प्रज्ञा हिचा आतोनात छळ करण्यात आल्याचे आरोप खोटे असल्याचा खुलासा मानवी हक्क आयोगाने केला आहे. साध्वी प्रज्ञा हिचे आरोप सर्वोच्च न्यायालय आणि मुंबई उच्च न्यायालयानेही वेळोवेळी...

मोदी जिंकल्यास तुम्ही गुलाम: राज ठाकरे

नागपूर : 'गेल्या पाच वर्षांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतलेल्या निर्णयांमुळे देश डबघाईला आला आहे. त्यातच पुन्हा नरेंद्र मोदी आणि अमित शहा सत्तेवर आले तर ते देशाला गुलाम बनवतील. त्यामुळेच देशात लोकशाही हवी की...

प्रियांका चतुर्वेदी यांचा शिवसेनेत प्रवेश

मुंबई : काँग्रेस पक्षातील सर्व पदे आणि प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिल्यानंतर काँग्रेसच्या राष्ट्रीय प्रवक्ता प्रियांका चतुर्वेदी यांनी आज शिवसेनेत प्रवेश केला. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत प्रियांका यांनी शिवसेनेत प्रवेश केला. 'मुंबई ही माझी...

ट्रकने युवकाला चिरडले

नागपूर : अमरावती मार्गावरी अंबाझरी बायपास भागात भरधाव ट्रकने मोटरसायकलस्वार युवकाला चिरडून ठार केले. ही घटना गुरुवारी सकाळी ८.३० वाजताच्या सुमारास घडली. या घटनेनंतर संतप्त नागरिकांनी ट्रकवर दगडफेक केल्याने तणाव निर्माण झाला होता. वेळीच अंबाझरी...

IMA देणार पोलिसांना जीव वाचविण्याचे प्रशिक्षण

नागपूर : अपघात असो वा कोणतीही नैसर्गिक आपत्तीचा प्रसंग. पोलिस, अग्निशमक विभागाचे कर्मचारी आणि राज्य राखीव पोलिस दलाचे जवान घटनास्थळी पोचतात. अशा वेळी अनेकदा गोल्डन अवरही वाचविता येत नाही. मुळात अशा वेळी काय करावे,...

गर्लफ्रेण्डला फिरविण्यासाठी वाहनचोरी

नागपूर : 'गर्लफ्रेण्ड'ला फिरविण्यासाठी वाहनचोरी करणाऱ्या अल्पवयीन चोरांच्या टोळीतील तिघांना पाचपावली पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. तिघेही १६ ते १७ वर्षे वयोगटातील आहेत. ते शिक्षण घेत आहेत. त्यांचेही वडील मजुरी करतात. तिघांनाही मैत्रिणी आहेत. मैत्रिणींना...

पैसा हाच अजय देवगणचा धर्म: विन्ता नंदा

नागपूर : ‘मीटू’चे आरोप असलेले ज्येष्ठ अभिनेते आलोक नाथ 'दे दे प्यार दे' चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये झळकल्याने अभिनेत्री तनुश्री दत्तानं अभिनेता अजय देवगणवर सडकून टीका केली. त्यात आता लेखिका, निर्मात्या विन्ता नंदा यांनीही अजयला लक्ष्य...

‘हे’ कलाकार मतदान करू शकत नाहीत

नागपूर : लोकसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत देशवासीयांनी अधिकाधिक मतदान करावं यासाठी वेगवेगळ्या माध्यमातून आवाहन केलं जात आहे. बॉलिवूड सेलिब्रिटीदेखील नागरिकांना मतदानाचे महत्त्व पटवून देताना दिसत आहेत. परंतु, बॉलिवूडमधील काही बडे कलाकार दरवर्षीप्रमाणे यंदाही मतदान करू...

विद्यार्थिनीशी अश्लील चाळे

नागपूर : प्रशिक्षणादरम्यान दहा वर्षीय विद्यार्थिनीशी अश्लील चाळे करणाऱ्या कराटे प्रशिक्षकाला मानकापूर पोलिसांनी अटक केली आहे. नीलेश मिश्रा (वय ३५) असे अटकेतील प्रशिक्षकाचे नाव आहे. पीडित मुलीच्या वडिलांचे हॉटेल आहे. नीलेश हा नेहमी हॉटेलमध्ये...

लोकसभा निवडणूक दुसरा टप्पा लाइव्ह: ९५ जागांवर मतदानाला सुरुवात

नागपूर : लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यामध्ये गुरुवारी देशाच्या १२ राज्यांतील ९५ जागांवर मतदानाला सुरुवात झाली आहे. यात महाराष्ट्रातील विदर्भातील ३, मराठवाड्यातील सहा आणि पश्चिम महाराष्ट्रात सोलापूर अशा दहा जागांवर मतदान होत आहे. अनेक दिग्गज...

वृक्ष छाटणीसंदर्भात मनपातर्फे नऊ मार्गदर्शक सूचना जारी

नागपूर : अनेकदा नागरिकांकडून किरकोळ कारणांसाठी वृक्ष कापणीची परवानगी मागितली जाते. अंशत: छाटणीची परवानगी मिळाल्यानंतरही अनेकदा प्रत्यक्ष छाटणी अशा प्रकारे केली जाते की संपूर्ण वृक्षांचे अस्तित्वच धोक्यात येते. या सर्व विषयांवर मनपाने गंभीर पावले...

आयपीएलः मुंबईचा बेंगळुरूवर ५ गडी राखून विजय

मुंबई : मुंबईतील वानखेडे स्टेडियममध्ये रंगलेल्या अटी-तटीच्या सामन्यात मुंबईनं बेंगळुरूवर पाच गडी राखून विजय मिळवला. सलग सहा सामन्यांनंतर एक विजय मिळवलेल्या बंगळुरला पुन्हा पराभवाचा सामना करावा लागला आहे. मुंबईनं या विजयासह गुणतालिकेत तिसरे स्थान...

प्रेमाला धर्माचं बंधन नसावं: आलिया भट्ट

मुंबई : करण जोहरच्या 'कलंक' चित्रपटाचा ट्रेलर लाँच झाल्यापासून अनेक फॅन्सना तो प्रचंड आवडला तर काहींनी त्याच्यावर टीका केली.या चित्रपटाच्या माध्यमातून लव्ह जिहादला प्रोत्साहन दिलं जात आहे असे आरोपही करण्यात आले. परंतु, चित्रपटात अशी...

नरेंद्र मोदींच्या संपत्तीबाबत लवकरच काँग्रेस मोठा गौप्यस्फोट करणार- राहुल गांधी

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संपत्तीबाबत काँग्रेस लवकरच मोठा गौप्यस्फोट करणार आहे. देशात सध्या लोकसभा निवडणुकीचे वारे वाहत आहेत. सगळीकडे प्रचार, सभा, आरोप-प्रत्यारोप, टीका-प्रतिटीका यांची धामधूम असताना, काँग्रेसने थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी...

हिंगोलीत सहा ‘सुभाष वानखेडे’ निवडणूक रिंगणात

यवतमाळ : मराठवाड्यातील हिंगोली लोकसभा मतदारसंघामध्ये एकाच नावाचे तब्बल सहा उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. काँग्रेसचे उमेदवार सुभाष बापूराव वानखेडे हे आहे. तर सुभाष वानखेडे याच नावाचे अन्य पाच उमेदवारही मैदानात आहेत. उमेदवारांच्या नावामुळे मतदारांचा...

प्रियकराच्या मदतीने आईवडिलांचा खून

नागपूर : प्रेमात अडसर ठरत असल्याने मुलीने प्रियकराच्या मदतीने आई-वडिलांची निर्घृण हत्या केल्याचे स्पष्ट झाले आहे. गुन्हेशाखा पोलिसांनी रविवारी दत्तवाडी येथे घडलेल्या ज्येष्ठ दाम्पत्याचा हत्याकांडाचा पर्दाफाश करीत मृतांची मुलगी व तिच्या प्रियकराला गजाआड केले....

मनपातर्फे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन

नागपूर, ता. १४ : भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२८ व्या जयंतीप्रीत्यर्थ नागपूर महानगरपालिकेतर्फे महापौर नंदा जिचकार यांनी संविधान चौकातील डॉ. बाबासाहेब आंबेडकरयांच्या पुतळ्याला तसेच मनपा मुख्यालयातील प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून...
जिव्हाळा फाऊंडेशन

जिव्हाळा फाऊंडेशनतर्फे १०० व्यक्तींना संविधान पुस्तकाचे वाटप

नागपूर : जिव्हाळा फाऊंडेशनतर्फे भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२८ व्या जयंतीनिमित्त सामाजिक कार्यात कार्यरत समाजातील विविध क्षेत्रातील १०० प्रमुख मान्यवरांना भारतीय संविधानचे पुस्तक देण्यात आले. माजी महापौर प्रवीण दटके,रेशीमबाग हेडगेवार स्मारक समिती...

कविवर्य सुरेश भट यांना म.न.पा. तर्फे आदरांजली

नागपूर : कविवर्य सुरेश भट यांनी कवितांचे विविध प्रकार हाताळले. परंतु त्यांनी मराठीमध्ये गझल प्रकारात रसिकांमध्ये गोडी निर्माण केली व वेगळा आयाम दिला, असे प्रतिपादन म.न.पा.चे अतिरिक्त आयुक्त राम जोशी यांनी केले. नागपूर महानगरपालिकेच्या वतीने...

दिवसरात्र काम, भत्ता दीडशे रुपये

नागपूर : सकाळी ६ वाजता मतदान केंद्रावर मॉकपोलसाठी पोहोचण्यासाठी त्यांना पहाटे चार वाजताच झोपेतून उठावे लागले. अंतर दूर असल्याने काहींना तर त्यापूर्वीच जागे व्हावे लागले... मतदान प्रक्रियेत पूर्ण दिवस गेल्यानंतर इतर प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत...

मतदार वंचित, फेरनिवडणूक घ्या

नागपूर : मतदान केंद्रावरील मतदारांच्या कमीअधिक संख्येमुळे मतदानासाठी बराच वेळ लागल्याने गोंधळ उडाला. मोठ्या प्रमाणात मतदार त्यांच्या हक्कापासून वंचित राहिल्याने पहिल्या टप्प्यात ११ एप्रिल रोजी झालेल्या देशभरातील ९१ लोकसभा मतदारसंघात फेरमतदान घ्यावे, अशी मागणी...

तरुणींना प्रभावित करण्यासाठी चोरी

नागपूर : तरुणींना प्रभावित करण्यासाठी मोबाइल चोरी करणाऱ्या कुख्यात चोरट्याला पाचपावली पोलिसांनी सिनेस्टाइल सापळा रचून अटक केली. पप्पू श्यामलाल बुरडे (वय २०, रा. लाल दरवाजा, बंगाली पंजा), असे अटकेतील चोरट्याचे नाव आहे. काही दिवसांपूर्वी...

निवडणुकीनंतरही मनपात शुकशुकाट

नागपूर : शहरात गुरुवारी उत्साहात मतदान झाल्यानंतर, शुक्रवारला मनपात गर्दी होईल, ही अपेक्षा फोल ठरली. मनपात शुक्रवारी नगरसेवक तर भटकले नाहीतच, कर्मचारीही निवडणुकीच्या कामामुळे आले नाहीत. त्यामुळे सर्वत्र शुकशुकाटाचे वातावरण होते. १३ ए​प्रिलला दुसरा...

विदर्भात मतांचा टक्का घटल्याने युती-आघाडीच्याही पाेटात गाेळा

नागपूर : लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात गुरुवारी विदर्भातील नागपूर, रामटेक, भंडारा-गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली-चिमूर, वर्धा आणि यवतमाळ-वाशीम अशा सात लोकसभा मतदारसंघात सायंकाळी ५.३० वाजेपर्यंत सरासरी ५५.९७ टक्के मतदानाची नाेंद झाली. प्रचंड उन्हाच्या धास्तीने सर्वच मतदान...

५००० लाेक स्वत:च्याच गावांत दाेन वेगळ्या राज्यातील मतदार; नागरिकांकडे दाेन्ही राज्यांतील मतदार ओळखपत्रेही

नागपूर : महाराष्ट्र व तेलंगणच्या सीमेवरील १४ गावांतील मतदारांना काेणत्या राज्यातील उमेदवारास मतदान करावे? हा प्रश्न पडला आहे. सुमारे ५००० मतदारांची नावे दाेन्ही राज्यांतील मतदार यादीत असणे, हे यामागील कारण आहे. या नागरिकांकडे दाेन्ही...

तब्बल ५० हजार होमिओपॅथ्स ‘वनवासा’त!

नागपूर : आधुनिक वैद्यक शास्त्राच्या तुलनेत औषधांच्या दुष्परिणामांचा धोका नसलेली पर्यायी उपचारपद्धती म्हणून जगभर होमिओपॅथीचा विकास झाला. ही प्रभावी आणि अहिंसात्मक उपचारपद्धती आहे, असे महात्मा गांधीदेखील म्हणायचे. छत्रपती शाहू महाराजांनी तर या उपचारपद्धतीला राजाश्रयही...

जाहीर प्रचाराचे रण शमणार आज

नागपुर : लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील प्रचार आज, मंगळवारी संपणार आहे. विदर्भातील सात जागांवरील उमेदवारांना मतदारांशी उघडपणे 'कनेक्ट' होण्याची शेवटची संधी आहे. महाराष्ट्रातील या सात जागांसोबतच देशातील २० राज्ये तसेच केंद्रशासित प्रदेशांमधील ९१ मतदारसंघांमध्ये...

डिजिटल की ‘चल निकल’?

रामटेक  : माजी पंतप्रधान नरसिंह राव, माजी केंद्रीय मंत्री सुबोध मोहिते, काँग्रेसचे महासचिव मुकुल वासनिक यांना विजयी करणाऱ्या रामटेक लोकसभा मतदारसंघाने चेहऱ्यापेक्षा पक्षावर आधारित निवडणुका अनुभवल्या आहेत. यंदाच्या निवडणुकांमध्ये मात्र पक्ष आणि चेहरा हे...

साडेचारशे तरुणांचा अकाली मृत्यू

नागपूर : मेळघाटचे साधे नाव घेतले तरी लगेच बालमृत्यू आणि कुपोषण डोळ्यांसमोर उभे राहते. मेळघाटच्या कपाळावर चिकटलेल्या या कोवळ्या पानगळीमुळे हा भाग शापीत झाला आहे. मात्र मेळघाटचे वास्तव त्याहूनही अधिक भयावह आहे. सरकारी योजनाच...

Nagpur Weather

Nagpur
haze
30 ° C
30 °
30 °
35 %
1kmh
75 %
Tue
41 °
Wed
42 °
Thu
44 °
Fri
45 °
Sat
45 °

Stay connected

5,208FansLike
392FollowersFollow
500FollowersFollow
290FollowersFollow
1,477SubscribersSubscribe

Most Popular

India Vs Australia VCA Nagpur Tickets

India Vs Australia VCA Nagpur Tickets

India Vs Australia VCA Nagpur Tickets 5 March 2019 2nd ODI Tickets – India To Play Its 2nd One Day International Game Against Australia On...
Picnic spot near Nagpur

Places near to hangout and Picnic spot near Nagpur within 100 km

Places near to hangout and Picnic spot near Nagpur within 100 km Nagpur has top class roads connecting it to different parts of the state....
Paytm Series: India vs Australia Nagpur VCA Ticket Booking Procedure India vs Australia Nagpur

Paytm Series: India vs Australia Nagpur VCA Ticket Booking Procedure

Nagpur: India vs Australia Nagpur VCA Ticket Booking Procedure 5th odi / India vs Australia Match Tickets India vs Australia Nagpur Vca Stadium The Vidarbha Cricket Association...
India Vs Sri Lanka Mumbai T20 Tickets

India Vs Sri Lanka Mumbai T20 Tickets

India Vs Sri Lanka Mumbai 3rd T20 Tickets December 24 2017 3rd Mumbai t20 Match Tickets India To Play Its 3rd T20 Match Game Against...